Symptoms of Rabies Disease | कुत्र्याला होणाऱ्या रेबीजचे प्रकार | Sakal Media |

2022-05-13 2

#Dogs #Rabies #SakalMedia #Disease #Life #Pets #rabiessymptoms
पाळीव किंवा मोकाट कुत्र्यांना रेबीजची लागण झाल्यानंतर दोन प्रकारची लक्षणे दिसतात. सुस्त प्रकारात रेबीजने बाधित कुत्रा पटकन ओळखणे अवघड जाते. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.
Please Like and Subscribe for More Videos.